top of page

झाड (वर्गी य ) क्रॉपबायोलाइ फ
फवारणी तंत्र

क्रॉपबायोलाइफ हे वनस्पती आणि मातीच्या आरोग्यास
सुधारण्यासाठी वापरण्यात येणारे फवारणी आहे.
क्रॉपबायोलाइफ हे १००% नैसर्गिक फ्लेवोनॉयड-आधारित फवारणी आहे, जे नैसर्गिकरीत्या विकसित करण्यात आले आहे
झाडवर्गीय पिकांवर क्रॉपबायोलाइफ चा उपयोग करण्यासाठी हे माहिती पत्रक जो डले गेले आहे त्यामध्ये अपेक्षित असलेले फवारणी साठीचे प्रमाण व परिणाम नमूद केले गेले आहे.



